शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपल बोरच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:19 IST

गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने फूलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभाव तेजीत होते. मात्र काही दिवसांपासून आवक वाढल्याने अ‍ॅपल बोरांना अवघा दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही फिटणे आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देखर्च फिटणे मुश्कील : कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप

मानोरी : गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने फूलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभाव तेजीत होते. मात्र काही दिवसांपासून आवक वाढल्याने अ‍ॅपल बोरांना अवघा दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही फिटणे आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गतवर्षी कोरडा दुष्काळ असताना शेतकरी विकास गोडगे यांनी पाण्याची कमतरता असतानादेखील पाण्याचे योग्य नियोजन करून अ‍ॅपल बोरांची बाग फुलवून मोठ्या प्रमाणात नफा मिळविला होता. हीच आशा कायम ठेवत यंदाही त्यांनी बागेचे संगोपन केले. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने त्यांची आशा वाढली हाती. वेळोवेळी औषध फवारणी करून बाग फुलविली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाच्या माºयाने फूलपाकळ्या गळून पडले. यामुळे हातातोंडाशी आलेला घासच हिरवल्याची भावना गोडगे यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसाने फुलकळ्या गळून पडल्यावर एका झाडाला असलेली बोरांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.गेल्या महिन्यापासून अ‍ॅपल बोर विक्र ीसाठी बाजारात दाखल झाले आहे. सुरुवातीला ३५ ते ४० रु पये प्रतिकिलो इतका दर मिळाला. मात्र, सध्या १० रु पये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याने बोर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र