शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 08:55 IST

लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

नाशिक : काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीपेक्षा महिलांना सुरक्षित कधी करणार, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित महिलांचे महाशिबिर शुक्रवारी पंचवटीत तपोवन मैदानावर पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही शब्द पाळणारे भाऊ आहोत. निवडणुकीनंतरही ही योजना सुरूच राहिले याची मी हमी देतो.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चाउपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला. याशिवाय आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांच्या अनुपस्थितीने या चर्चेत आणखी राजकीय रंग भरल्याचे दिसले. मुळातच विलंबाने नाशिकमध्ये आलेले अजित पवार कार्यक्रम स्थळी येताना वाहनांच्या गर्दीत अडकले आणि त्यामुळेच त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे