शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

अहिल्यादेवी होळकर यांना  जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:23 AM

क्रांतिकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सिडको परिसरातील रायगड चौक येथील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सिडको : क्रांतिकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सिडको परिसरातील रायगड चौक येथील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी डॉ. हिरे, धनंजय बुचडे व संतोष हरगोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामदास लावरे, किरण थोरात, भीमराव पाबळे, बापूराव भिसे, सचिन सातपुते, साहेबराव हलवर, वैभव ढोणे, रामदास सांगावे, रामदास धायगोडे, बी. एम. पवार, दत्तात्रय मदने, राजेंद्र शिंदे, योगेश दुकळे, शकुंतला बुचडे, कुसुम ढोणे, शुभांगी सांगवे, किरण शिंदे, जिभाऊ बच्छाव, दिलीप तुपे, मांगीलाल महाले, देवरे मामा आदी उपस्थित होते.भाजपा सिडको मंडलभाजप सिडको मंडलाच्या वतीने महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रायगड चौक येथील पुतळ्यास आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करु न अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, नीलेश ठाकरे, भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष जगन पाटील, यशवंत नेरकर, प्रकाश अमृतकर, शिवाजी बरके, प्रवीण सोनवणे, रवि पाटील, अविनाश पाटील, दिनेश मोडक, रामदास पाटील, नवनाथ पारखे, राहुल गणोरे, प्रशांत कोतकर, दिलीप देवांग, गणेश ठाकूर, परमानंद पाटील, मयूर लवटे, संजय सोनजे आदी उपस्थित होते.पेठे विद्यालयात जयंती साजरीपुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती पेठे विद्यालयात साजरी करण्यात आली. अहल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, सचिव दिलीप अहिरे, मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, शैलेश पाटोळे, के. डी. चौधरी आदींच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी अहल्यादेवी यांच्या कार्याची माहिती दिली़ भारतीय जलसंस्कृती मंडळ नाशिक शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही अहल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक कुंदा जोशी, विनय परदेशी, प्रभाकर बच्छाव, शोभा शेख, गंगाधर बदादे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी, तर एकनाथ कडाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक