शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तरुणांनी दाखविले प्रसंगावधान

By admin | Updated: September 27, 2016 01:29 IST

खोळंबा : पहाटे जोरदार पाऊस; वाघेरा घाटात कोसळल्या दरडी

नाशिक : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसाने धोंडेगावापासून तर हरसूलपर्यंत जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी, नाले, ओहोळ पुन्हा खळाळून वाहू लागले होते. या सुमारास वाघेरा घाटात डोंगरावरील माती वाहून जात असल्याने तीन ठिकाणी दरडी कोसळल्याचे कळताच सकाळी १० वाजेच्या सुमारास काही आदिवासी तरुण प्रसंगावधान राखून घाटमार्गात दाखल झाले आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितरीत्या खुला करून दिला.पावसामुळे वाघेरा घाटात नागमोडी वळणांवर दरड कोसळून रस्त्यावर दगड, माती पसरली होती. यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला होता. नाकेपाडाच्या अलीकडे घाटात अखेरच्या वळणावर माती, चिखल झाल्याने वाहतूक काही वेळ थांबली होती. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, सुटीमुळे निसर्गपर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांची वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी परिसरातील डोंगरमाथ्यावर जनावरे चारणाऱ्या आदिवासी तरुणांनी रस्त्यावरील माती, दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. चिंचवड परिसरातील काही तरुणांनी रस्त्यावरचे खडी, झाडांच्या फांद्या उचलून फेकल्या. तरुणांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याबाबत अनभिज्ञच राहिला. (प्रतिनिधी)