शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ ! डॉ. निखिल सैंदाणे : जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:35 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीचे मशीनदेखील दाखल झाले असून, पुढील आठवड्यात प्लाझ्मा संकलनासह थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅबच्या निर्जंतुकीनंतर लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.

ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी मशीनदेखील दाखलप्लाझ्मा संकलनावर भर

नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीचे मशीनदेखील दाखल झाले असून, पुढील आठवड्यात प्लाझ्मा संकलनासह थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅबच्या निर्जंतुकीनंतर लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातच शासनाच्या स्वतंत्र लॅबची आवश्यकता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच उद्घाटन झालेल्या या लॅबसंदर्भात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न  - लॅबच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात कधीपासून होणार? किती नमुन्यांची तपासणी होणार ?डॉ. सैंदाणे - लॅबचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, त्याबाबतचा अहवालदेखील घेतला जाईल. त्यानंतर सोमवारपासूनच लॅबच्या प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ करण्यात येणार आहे. दररोज सुमारे १९० चाचण्यांचे अहवाल प्रारंभीचे काही दिवस घेतले जातील. त्यानंतर यंत्रणा सेट झाल्यावर आवश्यकतेनुसार २७० ते ३०० चाचण्यांचा अहवाल करणे शक्य होणार आहे.प्रश्न - जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा संकलन आणि प्लाझ्मा थेरपीला कधीपासून प्रारंभ होईल?डॉ. सैंदाणे - प्लाझ्मा संकलनासाठीचे एक मशीन येऊन जिल्हा रुग्णालयात सेट करण्यात आले आहे. तसेच दुसरे मशीनेखील लवकरच दाखल होणार आहे. केवळ आयसीएमआरकडून मान्यता मिळाल्यानंतर अधिकृतपणे संकलनास प्रारंभ करण्यात येईल. त्यातदेखील प्रारंभी जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांच्याच प्लाझ्मा संकलनावर भर दिला जाणार आहे. तसेच त्यानंतरच प्लाझ्मा थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यातच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन संकलन आणि थेरपीस प्रारंभ होऊ शकेल.प्रश्न - जिल्ह्यात व्हेंटिलेटर आणि आॅक्सिजन व्यवस्था पुरेशी आहे असे वाटते का?डॉ. सैंदाणे - जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी व्हेंटिलेटरची आवश्यकता पडणाºया रुग्णांची संख्या अत्यंत कमी असते. सध्या जिल्ह्यात ८० रुग्णांनाच व्हेंटिलेटर लावण्यात आलेला आहे, तर ६१० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. सध्याच्या स्थितीत तरी हे सर्व प्रमाण पुरेसे आहे. मात्र, ज्या नागरिकांना असिम्पटमॅटिक अर्थात लक्षणे नसलेला कोरोना असेल त्यांनी विनाकारण खासगी रुग्णालयांच्या जागा अडवून ठेवू नये. त्यांनी घरीच उपचार घेणे अधिक योग्य असते. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, अशा रुग्णांसाठी हॉस्पिटल्समधील व्यवस्था उपलब्ध ठेवण्याची आवश्यकता आहे.

मुलाखत - धनंजय रिसोडकर

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक