शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाविरोधात कारवाई

By admin | Updated: January 14, 2017 01:06 IST

फास आवळला : लहान मोठ्या आकाराचे ४३ बंडल हस्तगत

 नाशिक : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पतंगबाजीचा उत्साह संचारलेला असताना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम विसरून नायलॉन मांजाची खरेदी व विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात फास आवळला आहे. शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात कारवाई करीत तब्बल २४ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा हस्तगत केला आहे.
उपनगरमधील नीलेश प्रकाश खत्री (२५) यांच्या इच्छामणी जनरल स्टोअर्समधून १४ हजार ७०० रुपये किमतीचे २१ गट्टू, चार हजार ४०० रुपयांचे २२ लहान आकाराच्या चक्री व सातशे रुपयांचे अर्धवट वापरलेले सात गट्टू असा एकूण १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तर अंबडच्या उत्तमनगर महाविद्यालयासमोरील परिसरातून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून १५०० व ११०० रुपये किमतीचा मांजा चक्रीसह हस्तगत केला.
भद्रकाली परिसरात केलेल्या कारवाईत दूधबाजार परिसरात १५०० रुपये कि मतीचा नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला. याच परिसरातील सचिन पतंग स्टॉल या दुकानातून ९०० रुपयांचा असा एकूण २४०० रुपयांचा मांजा पोलिसांनी हस्तगत केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. (प्रतिनिधी)