शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:15 IST

सुरगाणा : चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाºया ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) घडली. तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रक क्र . सी.जी. ०७ बीके ७१४४ बुबळी जवळील चिराई घाटातील यू टर्न वळणावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास उलटला.

सुरगाणा : चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाºया ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४)घडली. तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रक क्र . सी.जी. ०७ बीके ७१४४ बुबळी जवळील चिराई घाटातील यू टर्न वळणावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास उलटला. पावसाची रिपरिप सुरु असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला मातीच्या ढीगावर धडकल्याने ट्रकला अपघात झाला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने चालक यशवंत कुमार राजकुमारधुरु रा.सामोरा ता. बागबहास जि. महासमुंद (छत्तीससगढ) हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्या पायाला, हाताला दु:खापत झाली आहे. अपघातात ट्रकची पुढील चाके जागेवर निखळून पडली असून चालकाच्या कॅबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर नांद्रे यांना या घटनेची माहिती देत चिराई घाटात धाव घेतली. चालकास ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरु असल्याने ट्रकमधील धान्य झाकण्याकरीता गोदामातून ताडपत्रींची व्यवस्था करण्यात आली असुन रेशनचा गहू व तांदूळ याची वाहतूक दुसºया ट्रकद्वारे करण्यात आली.

--------------------------रेशन वाहतूक करणाºया ट्रकचा चिराई घाटात अपघात झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी जावून धान्य पावसात भिजणार नाही याची काळजी घेतली आहे. ट्रकमध्ये तीस टन माल भरलेला होता. अंदाजे दहा ते बारा क्विंटल धान्य पावसात भिजून खराब झाले आहे. खराब झालेले धान्य ठेकेदारास परत करण्यात येईल.-उल्हास टर्ले, तालुका पुरवठा अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक