शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

९९ घरकुलांची सोडत

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

९९ घरकुलांची सोडत

नाशिक : महापालिकेने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुथ्थान योजनेंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसच्या पाठीमागील जागेत साकारलेल्या घरकुल योजनेसाठी सोमवारी ९९ सदनिकांकरिता सोडत काढण्यात आली. दरम्यान, जुन्या नाशकातील बलसारा झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांनी गैरहजर राहत सोडतीस विरोध दर्शविला. महापालिकेच्या वतीने जुन्या नाशकातील शिवनेरी झोपडपट्टीतील ६९ आणि आडगावजवळील वैदुवाडी येथील ३० लाभार्थ्यांसाठी घरकुलांची सोडत काढण्यात आली. यावेळी उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी वसुधा कुरणावळ आणि स्थानिक नगरसेवक रंजना पवार उपस्थित होत्या. सदर लाभार्थ्यांना हॉटेल साई पॅलेसमागील जागेतील घरकुलांचा ताबा दिला जाणार आहे. सोमवारी जुन्या नाशकातील बलसारा झोपडपट्टीतील २६ लाभार्थ्यांसाठीही सोडत काढण्यात येणार होती; परंतु सर्व लाभार्थ्यांनी सोडतीकडे पाठ फिरविली आणि उपआयुक्तांची भेट घेऊन आहे त्याच जागेवर घरकुल बांधून देण्याची मागणी केली. मात्र, सदर झोपडपट्टी ही डीपी रोडमध्ये असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपआयुक्त बहिरम यांनी केले आहे.