शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावला ९ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:27 IST

लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एक, विंचुर येथील ३, सुकेणा येथील २ व ओझर येथील एक असे नऊ रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत. लासलगाव ग्रामीण रु ग्णालयात येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने उपचार घेत होते. या नऊ कोरोना बाधित रु ग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची घरवापसी दिलासा देणारी ठरली आहे. आतापर्यंत ८५ रूग्ण बरे झाले असून २१ रूग्ण उपचार घेत आहेत.

------------

पिंपळगाव बसवंतलापुन्हा बाधित रुग्णपिंपळगाव बसवंत : शहरात चार-पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी (दि.१२) रात्री उशिरा प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेडरोडवरील ४३ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड येथील महिला काही दिवसांपूर्वी बाहेरून प्रवास करून आल्याने तिला कोरोना सदृश लक्षणे जाणवली. रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालात महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना क्वॉरण्टाइन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ५१ वर पोहोचली असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे़ 

टॅग्स :Nashikनाशिक