येवल्यात ३ पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:27 IST2021-05-31T19:24:45+5:302021-06-01T00:27:17+5:30

येवला : तालुक्यातील ३ संशयीतांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि. ३१) पॉझीटीव्ह आले आहे.

3 positive in Yeola | येवल्यात ३ पॉझीटीव्ह

येवल्यात ३ पॉझीटीव्ह

ठळक मुद्दे दोघा बाधितांचा मृत्यू

येवला : तालुक्यातील ३ संशयीतांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि. ३१) पॉझीटीव्ह आले आहे.

दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आज पर्यंत २२६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५२७४ झाली असून यापैकी ४९६६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या ८२ इतकी आहे.

Web Title: 3 positive in Yeola