शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे १८ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:19 IST

ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी १८ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत दोन आठवड्यापासुन घट होत असल्याने आरोग्य यंणेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.

ठळक मुद्दे१८६ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.

ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी १८ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत दोन आठवड्यापासुन घट होत असल्याने आरोग्य यंणेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.ओझरटाऊनशिप मधील ८ रुग्णांचा, गाडेकर वाडी १, पंचवड नगर १,दत्त नगर ४, तानाजी चौक २, निवृत्तीनाथ नगर १ व शेजवळ वाडीतील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४४८३ झाली आहे, पैकी १३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ४१२५ रुग्ण बरे झाले असुन २०५ रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १९ रूग्णालयात तर १८६ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. अशी माहिती ओझर प्राथमिक आरोग्य विभागाने दिली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य