ओझर येथे १८ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:19 IST2021-05-16T00:19:31+5:302021-05-16T00:19:54+5:30

ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी १८ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत दोन आठवड्यापासुन घट होत असल्याने आरोग्य यंणेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.

18 new patients at Ozark | ओझर येथे १८ नवीन रुग्ण

ओझर येथे १८ नवीन रुग्ण

ठळक मुद्दे१८६ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.

ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी १८ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत दोन आठवड्यापासुन घट होत असल्याने आरोग्य यंणेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.

ओझरटाऊनशिप मधील ८ रुग्णांचा, गाडेकर वाडी १, पंचवड नगर १,दत्त नगर ४, तानाजी चौक २, निवृत्तीनाथ नगर १ व शेजवळ वाडीतील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४४८३ झाली आहे, पैकी १३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ४१२५ रुग्ण बरे झाले असुन २०५ रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १९ रूग्णालयात तर १८६ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. अशी माहिती ओझर प्राथमिक आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: 18 new patients at Ozark