शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीपोटी १२ टॉवर सील

By admin | Updated: March 19, 2017 00:58 IST

नाशिकरोड : मोबाइल कंपनीच्या टॉवर कराबाबत न्यायालयाने मनपाकडून निकाल दिल्यानंतर मनपाकडून दोन दिवसांत टॉवर कराच्या दीड कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी १२ मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहे.

नाशिकरोड : मोबाइल कंपनीच्या टॉवर कराबाबत न्यायालयाने मनपाकडून निकाल दिल्यानंतर मनपाकडून दोन दिवसांत टॉवर कराच्या दीड कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी १२ मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहे. मनपा हद्दीत मोबाइल कंपन्यांकडून उभारलेल्या टॉवरला मनपाने टॉवर कर आकारणी केली होती; मात्र मनपाने केलेल्या कर आकारणीच्या विरोधात मोबाइल कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वीच सदर दाव्याचा निकाल मनपाच्या बाजूने लागला. मार्च एण्डींगमुळे मनपाकडून घरपट्टी, पाणीपट्टी आदि करांच्या थकबाकी वसुलीपोटी जोरदार मोहीम राबविली जात आहे. मोबाइलचे १२ टॉवर सीलमनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सहाय्यक अधीक्षक संजय पगार व इतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवार-शनिवारी नाशिकरोड भागातील मोबाइल टॉवर कर थकबाकी वसुलीपोटी मोहीम हाती घेतली होती. यामध्ये जयभवानी रोड, गुलमोहर कॉलनी, पाटोळे मळा, विहितगाव सौभाग्यनगर, विजय प्रभा अपार्टमेंट, जेलरोड ब्रह्मगिरी सोसायटीतील एका बंगल्यावर, जेलरोड, शिवाजीनगर बंगल्यावरील टॉवर, दत्तमंदिर सिग्नल, कलंत्री मंगल कार्यालय, सिन्नरफाटा ओढा रोड उड्डाणपुलाजवळील एका बंगल्यावर, जेलरोड भीमनगर, श्रमसाफल्य अपार्टमेंट, लॅमरोड, सौभाग्यनगर, ठाकूर प्लाझा, दत्तमंदिर रोड, जयभवानी रोड, जाचकनगर, आयर्न प्लाझा, मोटवानीरोड, लोकमान्यनगर, लोटस व्हीला अपार्टमेंट, जेलरोड, दसक, सातभाईनगर आदि ठिकाणी १२ टॉवर असलेल्या संबंधित मोबाइल कंपन्यांकडे मनपाचा सुमारे दीड कोटीचा टॉवर कर थकबाकी असल्याने त्यांना सील करण्यात आले. (प्रतिनिधी)