शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अनकवाडे म्हसावद येथे गळफास घेत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील अनकवाडा म्हसावद येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील अनकवाडा म्हसावद येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली़बुध्या जयसिंग सुकळे (२०) असे मयताचे नाव आहे़ त्याने सासरे रमेश मानसिंग ठाकरे रा.म्हसावद कुंभारवाडा यांच्या घरात कोणीही नसताना घराच्या छताला रूमाल बांधून आत्महत्या केली़ घरच्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी मयतास ग्रामीण रुग्णालयात आणले होते़ याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़ याबाबत त्याची पत्नी बबलीबाई हिने म्हसावद पोलीसात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हवालदार ठाकरे करत आहेत़