शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोडसह परिसरातील खरवड, तºहावद, खेडले, करणखेडा व मोरवड आदी गावांमध्ये वादळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोडसह परिसरातील खरवड, तºहावद, खेडले, करणखेडा व मोरवड आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने विद्युत वितरण कंपनीचे २७ पोल व सहा रोहित्र जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामनाही करावा लागला. दरम्यान, वीज वितरण कंपनीने तत्काळ कामास प्राधान्य देत दिवस रात्र करून मंगळवारी या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत कार्यान्वित केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान काही ठिकाणी अद्यापही विद्युत पोल व रोहित्र बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे बोरद विद्युत उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता विलास गुरव यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतशिवारालाही वीजपुरवठा कार्यान्वित केला जाईल. यासाठी उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, लाईनमन राऊत, जे.बी. कोळी, ए.एस. गिरणार, बी.के. पाडवी, एस.के. राठोड, बी.व्ही. पाटील, आनंद कानडे आदींचे सहकार्य लाभत असल्याचे कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.तसेच पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, तहसीलदार पंकज लोखंडे, वीज वितरण कंपनीने सचिन काळे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनीही या परिसरात भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मान्यवरांनी दिल्यानंतर पंचनामे करण्यात येत आहे.