शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सोमावल येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

या वेळी सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी दिवसभर जि.प. शाळेच्या आवारात थांबून होते. मात्र, आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स ...

या वेळी सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी दिवसभर जि.प. शाळेच्या आवारात थांबून होते. मात्र, आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स लसीकरणासाठी गावात आल्याची माहिती मिळताच बहुतेक ग्रामस्थ शेतात शेतीकामे करण्याचा बहाणा करून निघून गेले. या वेळी काही ग्रामस्थांनी लसीकरणासाठी हमीचा स्टॅम्प लिहून द्यावा, अशी मागणी केली तर काही वयोवृद्धांनी ‘मेलो तरी चालेल पण लसीकरण करणार नाही’ अशी भूमिका घेतली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गणपत पाडवी यांनी इतरांनाही प्रोत्साहन देत लसीकरण करून घेतले. प्रशासन व आरोग्य विभागाने चालवलेल्या लसीकरणाच्या जनजागृतीला ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याची परिस्थिती आहे. लसीकरणासाठी सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हर्षदा चौधरी, पर्यवेक्षक एस.ए. ठाकरे, आरोग्यसेविका जयश्री वसावे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दिनेश मोरे, शिक्षिका रंजना वळवी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.