गणोर येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:09+5:302021-05-05T04:50:09+5:30

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मणीलाल शेल्टे, शिक्षण विस्तार अधिकारी चंपालाल निकुम, वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार निकुम, सेवानिवृत्त वनपाल नामदेव पटले ...

Vaccination camp at Ganor | गणोर येथे लसीकरण शिबिर

गणोर येथे लसीकरण शिबिर

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मणीलाल शेल्टे, शिक्षण विस्तार अधिकारी चंपालाल निकुम, वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार निकुम, सेवानिवृत्त वनपाल नामदेव पटले आदी उपस्थित होते. गावात १०३ जणांना पहिला डोस व १८ जणांना दुसरा डोस असे १२१ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी स्वप्निल नगराळे, पाठक, मालती पावरा, पूजा शिरसाठ, गणोर जि.प. शाळेचे शिक्षक चेतन पाटील, मनोहर निमजे, गुलाबसिंग पावरा, प्रकाश जाधव, भोमराज जाधव, दामू वळवी आदी शिक्षकांनी नोंदणी व सहकार्य केले. कोविड लसीकरण मोहिमेसाठी सरपंच उत्तम तडवी, ग्रामसेवक गुलाब गावीत, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ठाकरे, दिलीप वळवी, राहुल रावतले, हिरालाल निकुम, चंद्रकांत शेल्टे, कविता भामरे, बचत गट अध्यक्ष, आशा कार्यकर्ती प्रमिला पटले, पूनम बरडे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Vaccination camp at Ganor