शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

काकरपाडा येथे २५५ ग्रामस्थांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

यावेळी प्रदेश भाजपा महिला आघाडी सदस्य सविता जयस्वाल ,पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा परिषद सदस्य धरमसिंग वसावे, पंचायत ...

यावेळी प्रदेश भाजपा महिला आघाडी सदस्य सविता जयस्वाल ,पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा परिषद सदस्य धरमसिंग वसावे, पंचायत समिती सदस्य लैलाबाई कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत वसावे, केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सखाराम वळवी, डॉ.योगेश वळवी, डॉ. प्रिती पाडवी, डॉ. एकता नाईक, युनिसेफच्या जिल्हा सल्लागार डॉ. हर्षदा पवार, ग्रामसेवक सुमित गावीत, तलाठी चंद्रकांत नाईक, तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष दौलत कोकणी, माजी सरपंच अनुसया कोकणी, उपस्थित होते दरम्यानपरिचारिका रंजना वसावे, आशा वळवी, प्रमिला गावित, संदेशा गावित ,शर्मिला कोकणी ,आरोग्यसेवक व्ही.एन. पाडवी यांचा खासदार डाॅ. गावीत यांच्याहस्ते गाैरव करण्यात आला. शिबिराच्या यशस्वितेसाठी स्वाती कोलते, संगीता वसावे ,सुनिता कोकणी, तलाठी सि.टी.नाईक, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जुबेर तांबोळी यांनी केले तर आभार दौलत कोकणी यांनी मानले.