शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरात बुडून दोन बैलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गुरूवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपर्डे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुरूवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपर्डे, ता.शहादा येथे घडली. सुदैवाने शेतकरी बैलगाडी सोडून शेतात कामाला गेल्याने बचावला.गुरूवारी दुपारी शहादा तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील  पिंपर्डे गावाजवळील नाल्याला अचानक पूर आल्याने बैल जोडी सह गाडी वाहून गेल्याने दोघे  बैल जागेवरच मरण पावले आहेत. शेतकरी महादू आप्पा मराठे हे     शेतात काम करीत असताना    अचानक दुपारी नाल्याला पूर आला असे त्यांना समजताच त्यांनी     शेतातून नाल्याकडे धाव घेतली व बैलगाडी बाहेर काढण्याचा प्रय} केला मात्र पाण्याचा वेग एवढा     मोठा होता की त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर ज्या सर्जा राजा मुळे कष्ट करून आपली उपजीविका भागवली जात होती ते दोन्ही बैल पुराच्या पाण्यात बुडाले. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपल्यासमोर दोन्ही बैलांचा तडफडत मृत्यू बघण्याची वेळ शेतकरी मराठे यांच्यावर आली. बैल बुडत असल्याचे बघून त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश ऐकुण आजूबाजूच्या शेतक:यांनी व गावक:यांनी नाल्याकडे धाव घेतली व बैलजोडी वाचविण्याचे प्रय} केले मात्र त्यात यश आले नाही. बुधवारी देखील सायंकाळी सुमारे तासभर पावसाने तुफान बॅटिंग केल्याने शहर व तालुका जलमय झाला होता.दरम्यान, पंचानामा करून शेतक:याला नैसर्गिक आपत्तीखाली मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या नाल्याच्या पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.