शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

‘काळ्या’ बोलला म्हणून दोन गट भिडले

By admin | Updated: March 15, 2017 00:31 IST

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील झामट्यावड येथे एकाला काळ्या बोलल्याच्या राग आल्याने झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील झामट्यावड येथे एकाला काळ्या बोलल्याच्या राग आल्याने झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ दोन्ही गटांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे़ 
झामट्यावड येथील विजय हरदास कोकणी व महेंद्र कोकणी हे मुकेश मनोहर कोकणी यांच्या घरी गेले असता, त्यांच्यात चर्चा सुरू असताना, विजय कोकणी यांनी मुकेश यास काळ्या म्हटले, याचा राग आल्याने मुकेश मनोहर कोकणी यांच्यासह ९ जणांनी मिळून विजय व महेंद्र कोेकणी यांना शिवीगाळ करत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत विजय कोकणी यांच्या फिर्यादीवरून मुकेश कोकणी, सिमर मनोहर कोकणी, सुभाष सखाराम कोकणी, वासू भामट्या कोकणी, सखाराम रामचंद्र कोकणी, चंदू वाद्या कोकणी, विश्वनाथ भामट्या, बाबूलाल भामट्या कोकणी, बकाराम रामसिंग कोकणी मनोहर सीताराम कोकणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तर दुसºया गटाकडून सुरूपसिंग सखाराम कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिमर कोकणी ही गावातून जात असताना तिच्यावर विजय हसनदास कोकणी व महेंद्र अभिमन कोकणी यांनी शेरेबाजी केल्यामुळे वाद झाला यात सुरूपसिंग कोकणी त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली़
सुरूपसिंग कोकणी यांच्या फिर्यादीवरून विजय कोकणी, महेंद्र कोकणी, अजय कोकणी, संजय कोकणी, शैलेश कोकणी, अनिल कोकणी, वैजयंताबाई कोकणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़