शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेवर धडगाव तालुक्यात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील खडकी, ता.पानसेमल येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ बाधित महिलेचे कोरोनामुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील खडकी, ता.पानसेमल येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ बाधित महिलेचे कोरोनामुक्त असलेल्या धडगाव कनेक्शन समोर आले आहे़ महिलेस आधी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़कोरोनाबाधित महिलेला सिकलसेल अ‍ॅनिमिया आजार असल्याने धडगाव येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान २ जुलै रोजी त्रास वाढल्याने तिला धडगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणले गेले होते़ ही महिला मूळ मध्यप्रदेशाची रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर नंदुरबार येथून बडवानी येथे हलवण्यात आले होते़ याठिकाणी ३ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ दरम्यान या महिलेवर बडवानी येथे उपचार सुरू असले तरी धडगाव येथे उपचारादरम्यान किती व्यक्तींच्या संपर्कात आले किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे़ धडगाव तालुका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़मध्यप्रदेशातील खडकी येथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून बाधित महिला ही पानसेमल तालुक्यातील पहिली कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे़ याठिकाणी एकही कोरोनारुग्ण आजवर आढळलेला नव्हता़