शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच या मार्गावर अवजड वाहने मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच या मार्गावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असल्याने रोजच वाहतूक ठप्प होत असून इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराने व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान प्रकाशा गावानजीक एक वर्षापासून बंद पडलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने योग्य नियोजन न केल्याने दररोज वाहतूक ठप्प होत आहे. ही परिस्थिती गेल्या पाच दिवसांपासून होत असल्याने नियमित ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरदार व प्रवासी अक्षरश: कंटाळले आहेत.गुरुवारी एक दुचाकीधारक लहान पुलावरून येताना खराब रस्त्याच्या खाली उतरला आणि रस्त्याच्या खाली जाऊन पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली. होणारे अपघात लक्षात घेता या मार्गादरम्यान सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरळीत वाहतुकीसाठी योग्य नियोजन होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्रस्त वाहनधारक व प्रवाशांनी केली आहे.