शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यात वाळू वाहतूक करणारी तीन वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : गुजरात राज्यातीत वाळू वाहतूक जिल्हा हद्दीतून न करता ती जिल्हा सीमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : गुजरात राज्यातीत वाळू वाहतूक जिल्हा हद्दीतून न करता ती जिल्हा सीमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतानाही सारंगखेडा येथील नाकेबंदीवर महसूल विभागाने वाळू वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केली.गुजरात राज्यातील तापी नदीमधून होणाºया वाळू उपशाची वाहतूक कोरोना संक्रमित भागात होत असल्याने तसेच जिल्ह्यात या वाळुमुळे एक रुपयाचाही महसूल मिळत नसताना जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा होत असून अपघातही होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.मात्र रात्री-बेरात्री गुजरातहून जिल्ह्यात प्रवेश करून महाराष्ट्रात वाळू वाहतूक होत आहे. १७ जून रोजी रोजी सारंगखेडा येथे तापी नदीच्या पुलाजवळ नाकाबंदीच्या ठिकाणी रात्री उशिरा तीन वाहने महसूल विभागाने जप्त केली. ही कारवाई मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी संजय मालपुरे, भुपेंद्र राजपूत, संजय कोळी यांनी केली. तिन्ही वाहने जप्त करून सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले आहेत.चार वाहनांवर दंडात्मक कारवाईगेल्या आठवड्यातही गुजरातमधील वाळू जिल्ह्यात बंदी असतानाही वाळू वाहतूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी जुबेर पठाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वाहनधारकांकडे बंदीपूर्वीची रायल्टी पावती असल्याने न्यायालयाने प्रत्येक वाहन चालकाना एक हजार २०० रुपये दंडांची कारवाई केली आहे.