शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापपूरच्या जंगलात तिघा भावंडांनी ६० वृक्षांची केली कत्तल; १४ दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

नवापूर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान व कुडी जातीचे अवैधरीत्या वृक्ष कत्तल केल्याने १७ हजारांचे नुकसान ...

नवापूर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान व कुडी जातीचे अवैधरीत्या वृक्ष कत्तल केल्याने १७ हजारांचे नुकसान झाले आहे. संशयित आरोपी विलास माहाऱ्या गावित, प्रवीण माहाऱ्या गावित व अरविंद माहाऱ्या गावित (सर्व रा.बोरझर, ता.नवापूर) हे अवैध वृक्षतोडीत सहभागी असल्याचे समजल्याने त्यांना तत्काळ त्यांच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेऊन पोलीसपाटील बोरझर यांच्यासमक्ष अटक करून त्यांच्याविरुद्ध वन गुन्हाअंतर्गत गुन्हा नोंद केला. वनपाल बोरझर यांनी तिन्ही आरोपींना नवापूर न्यायालय येथे हजर केले असता नवापूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींमार्फत जामीन अर्ज सादर केला असता न्यायालयाने प्रत्येक आरोपीस १५ हजार रुपयांच्या जामिनावर व काही अटी-शर्तीच्या अधीन राहून आरोपींना जामिनावर मुक्त करण्यात आले. ही कारवाई बोरझरचे प्रभारी वनपाल डी. के. जाधव, वनरक्षक कमलेश वसावे, संजय बडगुजर, अनिल वळवी, संतोष गायकवाड, संगीता खैरनार, भाग्यश्री पावरा यांनी केली. वनक्षेत्रपाल नवापूर (प्रा) यांच्या मार्गदर्शनाखाली राउंड स्टाफ बोरझर पुढील तपास करीत आहे.