शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक व कारच्या अपघातात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव मालट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वळण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव मालट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वळण रस्त्यावरील ट्रक टर्मिनसजवळ घडली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली   होती. किशोर राजधर पाटील, रा.धुळे व इतर दोनजण किरकोळ जखमी झाले. शहरातील वळण रस्त्याने कार (एम एच 21- 4455) धुळे चौफुलीकडून करण चौफुली कडे जात होती तर मालट्रक क्रमांक (एम एच 18 एए 7327) उड्डाण पुलाकडून धुळे चौफुली कडे जात होता. भरधाव वेगात असणा:या या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. कारमधीलतीन जण जखमी झाले आहे.  त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावर अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच असल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ट्रक टर्मिनस व राजपूत लॉन्स मार्गे वळविण्यात  आली. दरम्यान, पूर्वी या ठिकाणी गतिरोधक होते. परंतु ते नंतर काढण्यात आल्याने अपघात होत आहेत.