शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी मुदतवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप जमा झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक परिपूर्ण प्रस्ताव १६ डिसेंबरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबत समितीने आवाहन देखील केले आहे.प्रस्तावासोबत आॅनलाईन भरलेला विहित नमुन्यातील फॉर्म, फोटो व प्राचार्य यांचा दिनांकासह सही शिक्का, जातीचे प्रमाणपत्र मुळ व छायांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, चुलते यांचा शाळा सोडल्याचा दाखला, आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला, पंजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे मुख्याध्यापक/प्राचार्य किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या सहीचे साक्षांकित सादर करावे.महाराष्ट्रातील वास्तव्याचा जात निहाय मानीव दिनांक अनुसूचित जातीसाठी १० आॅगष्ट १९५०, विमुक्त व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासप्रवगार्साठी १३ आॅक्टोंबर १९६७ या आहेत.आगामी शैक्षणिक वषार्साठी, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवगीर्यांच्या राखीव जागेवर प्रवेश घेणाºया किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अद्याप शैक्षणिक प्रस्ताव सादर केला नसल्यास त्यांनी १६ डिसेंबर २०१९ अखेर परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयास सादर करावा, असे आवाहन राकेश पाटील उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.