शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात मेडिकल दुकानातून रोख रक्कम व साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. याचाच फायदा घेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. याचाच फायदा घेत चोरटे सक्रीय झाल्याचे दिसत आहे. स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मेडीकल व जनरल स्टोअर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह साहित्य लंपास केल्याची घटना घडली.शहरातील पटेल रेसिडेन्सीकडून स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाºया मुख्य मार्गावरील शॉपिंगमध्ये मिलिंद पाटील यांच्या मालकीचे डीनल मेडीकल व जनरल स्टोअर्स दुकान आहे. हे दुकान गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वरील पत्रे तोडून आत प्रवेश करीत आठ हजार रुपये रोख व दुकानातील सामान चोरट्यांनी लंपास केला. तसेच दुकानातील इतर साहित्याचेही नुकसान केले. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडताना चोरी झाल्याचे कळताच दुकान मालक मिलिंद पुरुषोत्तम पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकान मालकाने सुरक्षेच्या कारणास्तव दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. मात्र चोरत्याने पत्रे उचकवून दुकानात प्रवेश केल्याने त्याने सीसीटीव्हीच्या पिना काढल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊन काळात चोरटे सक्रीय झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दुकानांमध्ये लहान-मोठ्या चोºया होत आहेत. मात्र दुकानदार तक्रार देण्याकडे कानाडोळा करतात. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.