शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

एनपीएस खाती काढण्यास शिक्षकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यास राज्य शासनाने कायदेशीर व हक्काची असलेली जुनी ...

निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यास राज्य शासनाने कायदेशीर व हक्काची असलेली जुनी पेन्शन न देता केंद्राच्या धर्तीवर अंशत: परिभाषेत निवृत्तिवेतन योजना जाहीर केली. २००५ पासून अद्याप या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी शासन व प्रशासनाला करता आली नाही. त्यामुळे ही योजना केंद्राच्या एनपीएस योजनेकडे वर्ग करण्याचे शासनाने ठरवले. वेळोवेळी मागणी करूनही अद्याप कोणताही हिशेब व जमा पावत्या न देता सीएसआरएफ फॉर्म भरणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर अव्यवहार्य आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनांनी मागणी केली आहे. यावर शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे गटशिक्षणाधिकारी चौरे यांनी सांगितले. चर्चेवेळी राज्य समन्वयक राहुल पवार, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप रोकडे, करण वसावे, दिनेश तडवी, धरमसिंग नाईक, जिल्हा संघटक विजय वळवी, तालुकाध्यक्ष दिलसिंग वसावे, सरचिटणीस जंगलसिंग पाडवी, रूपेशकुमार नागलगावे, गणेश भट्ट, अरविंद गावीत उपस्थित होते. निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या अशा : डीसीपीएस कपातीचा शासन हिस्सा सव्याज हिशोब मिळेपर्यंत एनपीएस फॉर्म उघडण्याची प्रक्रिया स्थगित ठेवावी, यावर गटशिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर हिशेब देण्याबाबत मागणी केली. एनपीएस फॉर्म भरण्याबाबत सक्ती करू नये, डीसीपीएस व एनपीएसबाबत कोणताही निर्णय असेल तेव्हा त्यांच्याशी संबंधित विषय आहे ते म्हणजे फक्त जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिलेदारांना चर्चेसाठी बोलवावे व त्यांच्याशी चर्चा करूनच कार्यवाही करावी, आंतर जिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत इतर जिल्ह्यात कपाती झाल्या असल्यास त्यांचा हिशेब वर्ग करण्याबाबत शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.