शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या आत कर भरणा:यांना 10 टक्के सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरपालिकेने पाणीपट्टी व घरपट्टीचे बील दिल्यानंतर त्याचा महिन्याच्या आत भरणा करणा:यांना 10 टक्के सवलत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरपालिकेने पाणीपट्टी व घरपट्टीचे बील दिल्यानंतर त्याचा महिन्याच्या आत भरणा करणा:यांना 10 टक्के सवलत देण्याचा उपक्रम राबवला जात आह़े बुधवारपासून पालिकेने करदात्यांना बिलांचे वाटप सुरु केले असून येत्या तीन महिन्यात त्याची वसुली करण्यावर भर दिला जाणार आह़े             नंदुरबार पालिका हद्दीत 32 हजार मालमत्ताधारक आहेत़ 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या घरपट्टी व पाणीपट्टी वापराचे बिलींग तयार करुन त्याचे वाटप सुरु करण्यात आले आह़े एकूण 26 कोटी रुपयांच्या या वसुलीसाठी आगामी तीन महिन्यांर्पयत कारवाई सुरु राहणार आह़े दरम्यान वसुली अधिक जोमाने व्हावी यासाठी बिल वाटपानंतर एका महिन्याच्या आत त्याचा भरणा करणा:या करदात्यांना पालिकेकडून 10 टक्के सूट देण्याचा निर्णय पालिकेने काही वर्षापूर्वी घेतला होता़ हा निर्णय यंदाही कायम असून त्यानुसार कारवाई होणार असल्याने अनेकांना दिलासा होणार आह़े पालिकेकडे यापूर्वी 1 कोटी रुपयांचा कर भरणा काहींनी केला असून त्यातील ब:याच जणांना 10 टक्के सूटीचा लाभ मिळाल्याची माहिती आह़े करदात्यांना बिलांचे वाटप करण्यासाठी पालिका प्रशासनाने 15 कर्मचारी नियुक्त केले असून घरोघरी जाऊन त्यांच्याकडून येत्या 15 दिवसात ही बिले प्रत्येकाला घरपोच देण्यावर भर देण्यात येणार आह़े मार्च 2020 र्पयत भरणा करण्याची मुदत असली तरी जास्तीत जास्त कराचा भरावा व्हावा अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आह़े करात सूट मिळत असल्याने अनेकांकडून तातडीने बिलांचा भरणा केल्याचीही माहिती देण्यात आली आह़े 

नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीत 32 हजार 396 मालमत्ताधारक आहेत़ त्यांना यंदाच्या आर्थिक वर्षातील करांपोटी 26 कोटी 11 लाख 13 हजार 37 रुपयांची घरपट्टी तर 3 कोटी 97 लाख 1 हजार 969 रुपयांची पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप करण्यात आले आह़े वाटप करण्यात येणा:या या बिलांची मार्च महिन्यार्पयत संपूर्ण वसुली करण्यावर पालिकेकडून भर देण्यात येणार असून त्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े  4दरम्यान बिलांचे वाटप होण्यापूर्वी ऑक्टोबर अखेरीस 2019-20 या वर्षातील 1 कोटी 33 लाख 55 हजार 872 रुपयांची घर आणि पाणीपट्टी यापूर्वीच काही सुज्ञ नागरिकांकडून भरणा करण्यात आली आह़े पालिकेने कोणत्याही प्रकारे मोहिम न राबवता नागरिकांनी प्रतिसाद देत हा भरणा केला आह़े पालिकेच्या हद्दीतील काही मालमत्ताधारकांकडे किमान 16 कोटी 37 लाख 91 हजार 566 रुपयांची घरपट्टीची गेल्या काही वर्षात होऊ शकलेली नाही़ यासोबत 9 कोटी 93 लाख 21 हजार 470 रुपयांची पाणीपट्टीचीही वसुली झालेली नाही़ ही सर्व रक्कम यंदाच्या वर्षात वसुल करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली आह़े 2019-20 या वर्षातच 2 कोटी 13 लाख 11 हजार रुपयांची 41 रुपयांची घरपट्टी तर 1 कोटी 83 लाख 90 हजार 928 रुपयांची मागील थकबाकी थकबाकीदारांच्या नावे दिसून येत आह़े 

पालिका प्रशासनाकडून बिलांचे वाटप पूर्ण करण्यात आल्यानंतर मालमत्ताधारकांची वर्गवारी तयार करण्यात येणार आह़े वर्गवारीत अधिक रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांवर पालिका यंदा लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले आह़े त्यांच्याकडून जास्तीत जास्त थकीत रक्कम वसुली व्हावी यासाठी वेळावेळी मालमत्ताधारकांचे समुपदेशनही करण्यात येणार आह़े दरम्यान यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करुन त्यांच्याकडून वसुली मोहिमा करुन घेतल्या जाणार आहेत़ यातून वसुली न झाल्यास या मोहिमा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आह़े वसुलीत वाढ करुन घेण्यासाठी पालिक प्रशासन यंदा आग्रही असून नागरिकांसोबत समन्वय साधून वसुली करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आह़े वसुलीचा पालिका वेळावेळी आढावा घेऊन कामकाज करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े