शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सनीसह साथीदारांनी चोरल्या ११ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहादा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. त्यांच्याकडून ११ दुचाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहादा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीचा मुख्य सूत्रधार सनी चरणसींग पाडवी असून त्याचे इतर तीन साथीदार आहेत.शहादा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू होते. त्यामुळे एलसीबीने या भागात लक्ष केंद्रीत केले. दहा दिवस पथकाने वेगवेगळ्या गावात जाऊन माहिती घेतली. त्यानुसार आमोदा, ता.शहादा येथील सनी चरणसींग पाडवी हा गवसला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने घराच्या मागे लपविलेली एक दुचाकी काढून दिली. तसेच साथीदार पवन रंजीत वसावे रा.आमोदा व हेमंत संतोष बागले, गणेश रवींद्र राजपूत, रा.मडकानी व योगेश परदेशी रा.म्हसावद यांची नावे सांगितले. तिघांना ताब्यात घेतले असून परदेशी फरार आहे. त्यांच्याकडून ११ दुचकी जप्त करण्यात आल्या.  ही कारवाई एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह दिपक गोरे, सजन वाघ, प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, विकास अजगे, किरण पावरा, विजय धिवरे, सतिष घुले यांच्या पथकाने केली. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.