शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

दशा माता उत्सवाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दशामाता मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या किमती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दशामाता मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केले आहे.लहान मोठ्या मूत्र्यांच्या दर स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.दशा मातेच्या उत्सव हा मूळच्या गुजरात राज्यातील असला तरी नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भाग असल्यामुळे गेल्या बारा ते पंधरा      वषार्पासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. येत्या 31 जुलैला मातेची स्थापना करण्यात येत असल्यामुळे कारागिरांनी मुत्र्या साकारण्याचा वेग दिलेला आहे. शहरात तीन ते चार कारागिरांकडून मुत्र्या बनविण्याचे काम सुरू आहे.अहिल्याबाई विहिर समोर असलेले कारागीर परेश सोनार व सागर सोनार यांनी गेल्या 4 ते 6 महिन्यापासून मूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडे एक फुटापासून ते साडे पाच फुटापयर्ंत मूत्र्या आहेत. प्रत्येक मूत्र्यांच्या दर वेगवेगळा आहे. यंदा रंगांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नसून ग्राहकांची मागणी मंदावलेली  आहे. मात्र कारागिरांनी दर जैसे थे ठेवल्याची माहिती परेश सोनार व सागर सोनार यांनी दिली. शहरात कुशल कारागीर असल्यामुळे भाविकांकडून सहा महिन्यापूर्वीच मुत्र्यांची खरेदीसाठी नोंदणी करण्यात येते. गुजरात व    मध्य प्रदेशातून देखील मुत्र्या खरेदी      करण्यासाठी भाविक येत असतात. कारागिरांकडून आता मूत्र्यांना रंग-रंगोटी देण्याचे काम सुरू     आहे.जवळजवळ काम अंतिम टप्प्यात आले आहे. मूत्र्यां जास्तीत जास्त आकर्षक बनविण्यासाठी कारागिरांच्या असून, वेगवेगळ्या आकाराचे शोभिवंत आभूषणांच्या मूर्तीवर साज चढविण्यात येत आहे. अशा साजलाही मोठी मागणी वाढली आहे.