शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनी वाईन’चा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मद्यसाठ्यात तफावत आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोनी वाईन शॉपवर कारवाई केली होती़ तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यसाठ्यात तफावत आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोनी वाईन शॉपवर कारवाई केली होती़ तसेच लॉकडाऊन काळात मद्यविक्री होणाऱ्या एका हॉटेलचा परवानाही निलंबित केला होता़ या दोन्ही कारवायांना योग्य ठरवत जिल्हाधिकारी यांनी सोनी वाईन व गजराज हॉटेल यांचे परवाने निलंबित केले आहेत़राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड यांनी माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती़ १ मे रोजी जुनी पालिका चौकातील सोनी वाईन शॉपची राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने तपासणी केली असता साठ्यात तफावत आढळल्यानंतर पथकाने कारवाई करुन परवाना निलंबित केला होता़ तर कोरीट नाका परिसरातील हॉटेलमध्ये अवैध दारु विक्री सुरु असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कारवाई झाली होती़ दोन्ही कारवायांनंतर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत माहिती देण्यात आली़ त्यांनी परवाने निलंबनाचा निर्णय कायम ठेवला आहे़दरम्यान शहरासह जिल्ह्यातील अधिकृत वाईन शॉप उघडण्याची सकाळपासून आतुरतेने वाट बघितली जात होती़ परंतू एकही वाईन शॉप सुरु होऊ शकले नाही़ जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेशच काढलेले नसल्याने परवानाधारक विक्रेत्यांना दुकाने सुरु करता आली नाहीत़ मंगळवारी मद्याची दुकाने सुरु होण्याची शक्यता असून तसेच आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले जातील अशी माहिती समजते़