शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात हाणामारी, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उसनवारीच्या पैशातून दोन गटात झालेल्या मारहाणीत सातजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे २६ रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उसनवारीच्या पैशातून दोन गटात झालेल्या मारहाणीत सातजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे २६ रोजी रात्री घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून पोलिसांनी दंगलीचा व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.संदीप मुकेश पाटील व स्वप्नील महेंद्र नगराळे यांच्यात उसनवारी पैशांवरून वाद होता. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. या मारहाणीत संदीप नगराळे, दर्शन राजेश पाटील, विशाल मनोज पाटील, भूषण राजेश पाटील, दर्शन अविनाश हिरे व निखील विरसिंग पाडवी व हर्षल नगराळे आदी जखमी झाले.दोन्ही गट बसस्थानकासमोरील हॉटेल व बाजार समितीच्या गेटजवळ समोरासमोर आल्यावर एकमेकांशी भिडले. लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई यांचा मारहाणीत वापर करण्यात आला. याबाबतत संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वप्नील महेंद्र नगराळे व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन जबरीने काढून घेतली. तसेच मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील नगराळे, हर्षल महेंद्र नगराळे, निलेश पांडे, उत्कर्ष विकास बैसाणे, यश वाघ, सलाम घडीयाली, निखील पाडवी सर्व रा.नवापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी फिर्याद निखिल विरसिंग पाडवी यांनी दिली. जिग्नेश आनंदा पाटील, संदीप पाटील, दर्शन राजू पाटील, दर्शन हिरे, प्रदीप मनोज पाटील, भूषण राजू पाटील, विशाल मनोज पाटील व त्याच्या सोबतच्या आठ ते दहा जणांनी जबर मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली.पोलिसात जमावाविरुद्ध दंगल आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार व सहायक पोलीस निरिक्षक महाजन करीत आहे. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.