शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील बायोडिझेलवरील कारवाईमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ८० हजार रुपये किंमतीचे एकुण एक हजार लीटर बायोडिझल एका पांढऱ्या चौकोनी टाकीत आढळून आले. ...

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ८० हजार रुपये किंमतीचे एकुण एक हजार लीटर बायोडिझल एका पांढऱ्या चौकोनी टाकीत आढळून आले. तसेच दोन लाख ३२ हजार ८०० रूपये किंमतीचे एक टाटा कंपनीचे चारचाकी वाहन त्यात ४०० लीटर बायोडिझल ३२ हजार ८०० रुपये किमतीचे तसेच एक चारचाकी वाहन क्रमांक जी.जे 0१ डी.यु ५६९४, चार चाकी वाहनावरील मिनि टँकर असा एकूण तीन लाख १२ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी धाड टाकल्यानंतर अटक केलेल्या चौघांची चौकशी केली असता सदर बायोडीजल विक्रीचा त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत परवाना नसतांना अवैधरित्या बायोडिडालचा साठा करून तो विक्री करण्याचा उद्देशाने साठवणूक करण्यात आला याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत शहादा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी मुकेश ओकारसिंग राठोड याच्या फिर्यादीवरून समीर हारुनभाई खिमानी, जितेश शांतीलाल खंडेलवाल, गणेश मधुकर वाडेकर, संजय गुलाबराब निकम, रा.सोनवद ता.शहादा अशा चार संशयित विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.

चारही संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी शहादा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना ३१ मे सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

सदर बायोडिझेल हे गुजरात राज्यातून शहादा येथे आणून ते प्रतिलिटर ८० रुपये या दराने विक्री केले जात होते अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी पोलीस व महसूल विभागाने शहादा येथील अनधिकृत बायोडिझेल पंपावर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा हा उद्योग शहरात सुरू झाला असून या मागील सर्व मुख्य सूत्रधार यांना कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.