योग शिक्षक महासंघ जिल्हा कार्य समितीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:28+5:302021-07-30T04:32:28+5:30

या समितीच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी जगदीश कन्हैयालाल सोनी तर महासचिवपदी शांताराम नथ्थू पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्य ...

Selection of Yoga Teachers Federation District Working Committee | योग शिक्षक महासंघ जिल्हा कार्य समितीची निवड

योग शिक्षक महासंघ जिल्हा कार्य समितीची निवड

या समितीच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी जगदीश कन्हैयालाल सोनी तर महासचिवपदी शांताराम नथ्थू पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्य समिती पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष चंदर मंगलानी, प्रशांत वाणी, डॉ.विद्या चौधरी, प्रमिला पेंढारकर, पूनम सोनार, सचिव ऋचा रमेश जोशी, प्रा.डॉ.संजय शिंदे, प्रा.प्रभाकर गवळी, भाग्यश्री सोनार, महेंद्र चौधरी, कोषाध्यक्ष कमलाकर बागूल, संयुक्त सचिव रणजितसिंग राजपूत, संघटन सचिव सोनल बोरसे, मीडिया प्रभारी योगेश शिंपी, सोशल मीडिया प्रभारीपदी जनाबाई बोरसे, कार्यालय सचिवपदी सुमित्रा सुरेंद्र छिकारा व राहुल खेडकर, विशेष निमंत्रित सदस्यपदी रामभाई पटेल, डॉ.सूर्यकांत पंजराळे, डॉ.स्नेहल पंजराळे,डॉ.हेमंत जाधव, मोहन खानवाणी, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ.जयंत शहा, पुरुषोत्तम गुरुबक्षाणी, अजित गुरुबक्षाणी, विशाल सोनार, रवींद्र सोनार यांची निवड करण्यात आली.

Web Title: Selection of Yoga Teachers Federation District Working Committee