प्रेमविवाह केल्याने सासरच्यांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:45 IST2020-03-04T12:44:52+5:302020-03-04T12:45:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरातील देवळफळी भागात राहणाऱ्या विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे़ रेहाना जाहिर ...

Sassar beaten up due to love marriage | प्रेमविवाह केल्याने सासरच्यांकडून मारहाण

प्रेमविवाह केल्याने सासरच्यांकडून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरातील देवळफळी भागात राहणाऱ्या विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे़ रेहाना जाहिर शेख असे पिडित विवाहितेचे नाव आहे़
रेहाना यांनी दीड वर्षांपूर्वी जाकिर रमजान शेख याच्यासोबत प्रेमविवाह करुन संसार थाटला होता़ या रागातून त्यांचा सासू निलोफर रमजान शेख, समिना अश्पाक सय्यद, समीर लांबा यासह एक महिला आणि पती जाकिर शेख रमजान यांच्याकडून छळ सुरु होता़ वेळावेळी होणाºया छळाला कंटाळून त्यांनी सोमवारी पोलीसात धाव घेतली़ याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह चार जणांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़

Web Title: Sassar beaten up due to love marriage