शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिला सबलीकरणाचे वाखाण्याजोगे कार्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिला सबलीकरणाचे वाखाण्याजोगे कार्य केले आहे, असे प्रतिपादन शिवसेनचेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले.रोटरी क्लब नंदनगरीतर्फे गरजू दहा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी  शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे  असिस्टंट गव्हर्नर कमर शेख,  नीलेश तवर, उद्योगपती मदनलाल जैन, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, सचिव नागसेन  पेंढारकर आदी उपस्थित होते. पुढे विक्रांत मोरे म्हणाले की, या गरजू महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी शिलाई मशीनची नक्कीच मदत होईल. रोटरी नंदनगरीने या महिलांना जगण्यासाठी बळ दिले आहे. रोटरी क्लब  नंदनगरीचे हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. या वेळी असिस्टंट गव्हर्नर कमर शेख व निलेश तवर यांनीही रोटरी क्लबच्या विविध कार्याची माहिती दिली. उद्योगपती मदनलाल जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान पर्यावरण,    स्वच्छता, प्लास्टिक निमरूलनावर शहरातील विविध चौकात जनजागृती करण्यासाठी लावण्यात येणा:या फलकाचे अनावरण डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष प्रितिष बांगड यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले. कार्यक्रमास शब्बीर मेमन, डॉ.विशाल चौधरी, ट्रेझरर जितेंद्र सोनार, युनूस सैयद, नरेश नानकानी, मनीष बाफना, गिरिष जैन,  डॉ.अजय शर्मा, हाकीम लोखंडवाला, शीतल पटेल, सॅमूएल लवणे, अड.प्रेमानंद इंद्रजित, दिनेश साळुंखे, संदीप गुरूबक्षाणी, शिल्पा बांगड, राखी तवर, प्रिया बिर्ला, नीता इंद्रजित, जय गुजराथी, प्रा.राहुल मेघे आदी उपस्थित होते.             कार्यक्रमासाठी आकाश बेदमुथा, विवेक जैन, मुतरुजा वोरा, दीपक सेवानी, विजय मंगलानी  यांच्यासह पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.