शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या लसीकरण कामाचा बैठकीतून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

दरम्यान, शाळांना दीर्घ सुट्या असल्याने शिक्षकांनी वेळेचा सदुपयोग करून घेत गावांमध्ये नागरिकांचे उद्बोधन करणे, लसीकरणसंदर्भात समज-गैरसमज दूर करणे, ...

दरम्यान, शाळांना दीर्घ सुट्या असल्याने शिक्षकांनी वेळेचा सदुपयोग करून घेत गावांमध्ये नागरिकांचे उद्बोधन करणे, लसीकरणसंदर्भात समज-गैरसमज दूर करणे, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगणे, लसीकरणासंदर्भात ऑडिओ व व्हिडीओ क्लिपद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. शून्य नोंदणी असलेल्या, नोंदणी अथवा लसीकरण असलेल्या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी कामाचे सूक्ष्म नियोजन करून वेळापत्रक तयार करावे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कर तसेच ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीने ग्रामस्थांना लसीकरणासाठी तयार करून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन कार्यक्षेत्रातील गावांमधील लसीकरणाबाबत जाणीव जागृती करण्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या रूपाने मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यांनी प्रत्यक्ष गावांत उपस्थित राहून काम केल्यास लसीकरण सहजपणे पूर्ण करता येईल. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी आभार मानले.