नंदुरबार शहरात आणखी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:31 PM2020-06-25T22:31:32+5:302020-06-25T22:31:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ शहरात एकाच ...

Reports of 9 more people in Nandurbar city are positive | नंदुरबार शहरात आणखी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार शहरात आणखी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ शहरात एकाच दिवसात ३९ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढल्या आहेत़
शहरातील ज्ञानदीप सोसायटीत २३ व ५७ वर्षीय पुरुष, सिंधी कॉलनीतील २२ आणि ३५ वर्षीय पुरुष, घोडापीर मोहल्ल्यातील ६५ वर्षीय महिला, एलीझानगरातील ४९ वर्षीय पुरुष, नळवा रोड भागातील परळ नगरातील ५२ तर जिल्हा रुग्णालयातील २४ आणि २५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ ९ रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५४ झाली आहे़

Web Title: Reports of 9 more people in Nandurbar city are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.