शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर रेशनकार्डची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

नंदुरबार : रेशन कार्ड व रेशनचा माल मिळण्याबाबत नेहमीच ओरड असते. ही बाब लक्षात घेता आता ‘मेरा रेशन’ ॲप ...

नंदुरबार : रेशन कार्ड व रेशनचा माल मिळण्याबाबत नेहमीच ओरड असते. ही बाब लक्षात घेता आता ‘मेरा रेशन’ ॲप विकसीत करण्यात आले असून त्याद्वारे एका क्लीकवर रेशनकार्डची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मात्र रेशनकार्ड अपडेट व केवायसी केलेले असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात रेशनकार्डची नुकतीच ईकेवायसी मोहीम राबिवण्यात आली. शिवाय ॲानलाईन करण्यात आले. आता एक लाखापेक्षा अधीक उत्पन्न असणारे रेशनकार्ड रद्द करून ते सफेद रेशनकार्ड होणार आहेत. त्यासाठीची मोहिम सुरू करण्यात आली आहे. अनेक कुटूंबांना आपल्या रेशनकार्डविषयी माहिती नसते. त्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. ही बाब लक्षात घेता आता शासनाने मेरा रेशन हे ॲप विकसित केले आहे. त्याद्वारे माहिती तर जाणून घेता येईलच शिवाय तक्रारी, त्याची सोडवणूक झाली किंवा कशी याचीही माहिती घेता येणार आहे. त्यासाठी हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.

n रेशनधान्याविषयी, रेशन दुकानदाराविषयी किंवा इतर बाबींची काही तक्रार असल्यास ती ॲपद्वारे दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीने नोंदविता येणार आहे.

n केलेल्या तक्रारीचे अपडेट मिळणार असून ती कधी सोडविली गेली, सोडविली गेली असेल तर कशी सोडविली गेली याचीही माहिती मिळणार आहे.

n ॲप डाऊनलोड केल्यावर त्यात विविध माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे अनेकांच्या दृष्टीने ते सोयीचे ठरणार आहे.

n लाभार्थींना मिळणारे धान्य, किती महिन्यात किती धान्य मिळाले, कोणते धान्य मिळाले.

n लाभार्थीच्या जवळपास असलेले रास्तभाव दुकान. शिधापत्रिका पात्र की अपात्र यासह इतर माहिती रेशनकार्ड धारकाला सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रेशनकार्ड अपडेट असणे गरजेचे आहे.