शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम बागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ चे प्रकाशन

By admin | Updated: April 4, 2017 17:55 IST

सेवानिवृत्त जिल्हाधिकारी टी़क़ेबागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी सकाळी करण्यात आल़े

 नंदुरबार,दि.4- सेवानिवृत्त जिल्हाधिकारी टी़क़ेबागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी सकाळी करण्यात आल़े यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद्र महाजन यांनी उपस्थित युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केल़े 

अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अॅड़ टी़क़ेबागुल, ‘दृष्टीकोन’ या पुस्तकाचे लेखक व राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त यशवंत पवार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वास भोसले, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमाकांत पाटील उपस्थित होत़े या मान्यवरांनी अॅन अल्टीमेटम व दृष्टीकोन या पुस्तकांचे प्रकाशन केल़े 
यावेळी यजुर्वेद्र महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्याथ्र्यानी स्वत: मध्ये निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना सोडून द्यावी, निश्चित ध्येय ठरवून त्याविषयी मनात विचार निर्माण केला पाहिज़े 
अॅड़ बागुल व पवार यांनी लिहिलेल्या ग्रंथ प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली़ यावेळी दोघांनी पुस्तकातील निवडक उता:यांचे वाचन केल़े डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, समाजविकास आणि विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास यासाठी याप्रकारचे कार्यक्रम आणि साहित्य यांची गरज असल्याचे सांगितल़े  यावेळी सरपंच सत्यप्रकाश माळसे, राम चौरे, अॅड़ दत्तू पाडवी उपस्थित होत़े प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केल़े सूत्रसंचालन निलेश गावीत यांनी तर आभार प्रा़ सुतलान पवार, प्रा़ गणेश पवार यांनी मानल़े