शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गंगोत्री फाऊंडेशनतर्फे मानसशास्त्रीय समुपदेशन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

कोरोनाच्या या महाभयंकर साथीने अवघे समाजमन घाबरून, बावरून गेले आहे. अशा घाबरलेल्या मनःस्थितीत अनेक जण जीवन जगत आहेत. आज ...

कोरोनाच्या या महाभयंकर साथीने अवघे समाजमन घाबरून, बावरून गेले आहे. अशा घाबरलेल्या मनःस्थितीत अनेक जण जीवन जगत आहेत. आज अशा लोकांना मानसिक आधाराची गरज लक्षात घेऊन महाविद्यालय व गंगोत्री फाऊंडेशन शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम कालानुरूप महत्त्वाची आवश्यकता म्हणून प्राधान्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे. शहादा परिसरातील जनतेने दिलेल्या फोन नंबरपैकी उपलब्ध समुपदेशक मार्गदर्शकांना तुम्ही त्यांचा वार आणि वेळेनुसार फोनवरून संपर्क करू शकता. समुपदेशक तुमचे म्हणणे ऐकून घेतील आणि सध्या तुम्हाला असणाऱ्या विविध मानसिक त्रासांबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन करुन समुपदेशन करतील. ही सेवा विनामूल्य असून ती दरदिवशी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहील. याची गरजूंनी नोंद घ्यावी. मानसशास्त्रीय समुपदेशकांची नावे व मोबाईल नंबर असे : डॉ. सोपान बोराटे (९९६०७६०११४), प्रवीण डोंगरे (७३८५६९८५३१), सुरेश परदेशी (९८६०४२४६५८), गायत्री लाड (९४२१८२६३३७५), कल्पना कांबळे (९३७३९२१३६५), डॉ. सुभाष देवरे (८३२९४२१२६१), डॉ. नागोराव डोंगरे (८६००३०४३०९ ). या उपक्रमाचे गंगोत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित मोतीलाल मोतीलाल पाटील, वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान बोराटे यांनी नियोजन केले आहे.