शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाकडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 14 गट तर पंचायत समितीचे 28 गण आहेत. 311 मतदान केंद्रे असून दोन लाख 51 हजार 159 मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याप्रमाणे आचारसंहिताही लागू झाली आहे. शहादा तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांची तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदार गट-गणांचा प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. आता केंद्रनिहाय याद्या तयार करणे सुरू आहे. तालुक्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी फिरते पथक, स्थिर पथक, व्हीडिओ सर्वे लियन्स पथक, तक्रार निवारण कक्ष आदी कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील 14 गट व कंसात आरक्षण  असे : म्हसावद व पाडळदा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणखेडा व कहाटूळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कन्साई, सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, कुढावद, प्रकाशा, मोहिदे त.श. (अनुसूचित जमाती महिला), चांदसैली व सारंगखेडा (अनुसूचित जमाती), वडाळी (अनुसूचित जाती महिला).