शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात सोंगाड्या पार्टीकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज दूर होऊन जास्तीतजास्त लसीकरण होण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याआधी त्यांनी लसीकरण करणाऱ्यांना ...

कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज दूर होऊन जास्तीतजास्त लसीकरण होण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याआधी त्यांनी लसीकरण करणाऱ्यांना दोन किलो साखर व दोन किलो तांदूळ मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आता तळोदा तालुक्यात आदिवासी जनतेत करमणुकीचे लोकप्रिय साधन असलेल्या सोंगाड्या पार्टीचा कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्याचा उपक्रम आमदार पाडवी यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे. त्याचा शुभारंभ तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक, मोदलपाडा व रतनपाडा येथून करण्यात आला. सोंगाड्या पार्टीतील कलावंत आदिवासी भाषेत कोरोना लसीकरणाविषयी सविस्तर माहिती देऊन लोकांमधील गैरसमज दूर करीत आहेत. लोकांचेही त्यातून मनोरंजन होत आहे. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, स्वीय सहायक वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, श्यामा महाराज, पं.स.च्या माजी सदस्या सुबीबाई वळवी, सरपंच वासुदेव वळवी, सुरेश वळवी, सपना वळवी, मानसिंग पाडवी, कांतिलाल पाडवी, छगन कोठारी, सोनू वळवी, दीपक पाडवी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.