शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुसंनद ते देऊर-कमखेडा रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

पुसनद ते कमखेडा हा १० किमी अंतराचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दर्जेदार स्वरूपात तयार होणे अपेक्षित होता. ...

पुसनद ते कमखेडा हा १० किमी अंतराचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दर्जेदार स्वरूपात तयार होणे अपेक्षित होता. पण तसे न होता रस्त्याचे काम करताना डांबर व खडीचा योग्य प्रमाणात न केल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी तड्डे पडून रस्ता खचत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडेही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

हा रस्ता कमखेडा, देऊर कळंबू येथील नागरिकांना व वाहनचालकांना शहादा येथे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा असल्याने नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते‌. परिणामी वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे समोरून येणारे वाहन चालकांना दिसत नसल्याने अडचणीचे ठरत आहे. तरी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करून दुतर्फा वाढलेले काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावीत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.