शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयातील कचराकुंड्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

कार्यालयातील फरशी ब्लॅाक दुरुस्तीची मागणी नंदुरबार: शहराबाहेरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील फरशी ब्लॅाक फुटल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून ...

कार्यालयातील फरशी ब्लॅाक दुरुस्तीची मागणी

नंदुरबार: शहराबाहेरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील फरशी ब्लॅाक फुटल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून फरशी ब्लॅाकच्याखाली सरपटणारे प्राणी येत असल्याने या प्राण्यापासून धोका निर्माण झाला आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांत भीती निर्माण होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन दुरूस्ती करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

कर्णकर्कश सायलेन्सरमुळे ध्वनीप्रदूषण

नंदुरबार शहरात दुचाकी वाहनधारकांकडून कर्णकर्कश व चित्र-विचित्र आवाज करणारी व जोरजोरात अचानक फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या वाहनांचा वापर वाढल्याने वाहनचालक, पादचारी आणि वयस्क मंडळी व लहान मुलांमध्ये भीती निर्माण होत आहे. कर्णकर्कश व चित्र-विचित्र आवाजामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असून वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.