शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत दुकान बंद करण्यासाठी पोलिसांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

कायदा व सुव्यवस्था राखत नियमांचे काटेकोरपणे पालन करवून घेण्यात घाम फुटत आहे. पोलिसांची गाडी दिसताच दुकानदारांची होणाऱ्या धावपळीने स्थिरता ...

कायदा व सुव्यवस्था राखत नियमांचे काटेकोरपणे पालन करवून घेण्यात घाम फुटत आहे. पोलिसांची गाडी दिसताच दुकानदारांची होणाऱ्या धावपळीने स्थिरता घेतली आहे. मुकाट्याने बंद होणारी दुकाने आता हुज्जत घालत असून, दुकान बंद करण्यास मज्जाव करताना दिसतात. जबरदस्तीने दुकाने बंद झाली तरी रस्त्यावरील जथे कमी होताना दिसत नाहीत. दरम्यान, पोलीस व सरकार प्रति रोष व्यक्त होताना दिसते. कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेत नागरिकांचा संयम हळू हळू डगमगताना दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास असंताेषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यापाराची गती मंदावली

निर्बंधासह बाजारपेठेत उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र उद्योग, व्यवसायाची गती मंदावली आहे. दिवसभर दुकानात बसूनही गिऱ्हाईक फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडल्यास उर्वरित सर्व व्यवसायाला कासवगती असल्याने दुकानदारात असंतोष आहे. असाच प्रतिसाद राहिल्यास चरितार्थ कशा चालवावा, असा त्यांचा सवाल आहे.

सर्वांना सारखा नियम लावा

निर्बंध पाळण्यास नागरिकांचा विरोध नाही. पण पोलिसांकडून होणाऱ्या दुजाभावला नागरिकांनी नापसंती दर्शविलेले आहे. नियमांची कुऱ्हाड काही ठराविक दुकानांना लागू असून, मोठे व्यावसायिक व मर्जीतील दुकानांना यातून सूट देण्यात येत आहे. गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यांंना वेळेचे बंधन नाही. त्यामुळे सर्वांना समान नियम लावण्याची मागणी नागरिकांंनी केली आहे.