शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खबरदाऱ़ थुंकल्यास ५ हजारापर्यंत दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:03 IST

नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यापुढे गुन्हा ठरणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी पारित ...

नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यापुढे गुन्हा ठरणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशानुसार या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना थेट पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे़ लागू झालेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत हे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले़आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार व महाराष्ट्र कोविड १९ नियमन २०२० च्या कलम ३ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी असलेल्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे़

आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास प्रथम ५०० रुपये दंड होणार आहे़ दुसऱ्यांदा थुंकताना आढळल्यास २ हजार तर तिसऱ्यांदा एखादी व्यक्ती थुंकताना आढळल्यास थेट ५ हजार दंड करण्यात येणार आहे़सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर न करता येणाºयांना प्रथम १ हजार, दुसºयांदा २ हजार तर तिसºयांदा आढळल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे़सोशल डिस्टन्सिंग न पाळणाºयांना प्रथम ५००, दुसºयांदा आढळल्यास २ हजार तर तिसºयांदा आढळून आल्यास ५ हजार रुपयांचा रोख दंड भरावा लागेल़