जमाना आश्रम शाळेत पालक सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:19+5:302021-07-30T04:32:19+5:30

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय अनुदानित आश्रम शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

Parent Sahavichar Sabha at Jamana Ashram School | जमाना आश्रम शाळेत पालक सहविचार सभा

जमाना आश्रम शाळेत पालक सहविचार सभा

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय अनुदानित आश्रम शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने शाळेचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून तसा ठराव करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही सभा घेण्यात आली. सभेस माजी उपसरपंच तापसिंग पाडवी ,प्राथमिक मुख्याध्यापिका एस. पी. बोरसे, जी. डी. बागुल, जे. आर. रामोळे, जयप्रकाश पाडवी, अनिल पाटील, दैदिप्यमान नेरकर, शकुंतला पाडवी, सुरसिंग पाडवी, उमेश सूर्यवंशी, संदीप पवार, संदीप पाटील, मुकेश बाविस्कर, ईश्वर परमार, दिलीप पाडवी, कांतीलाल वसावे, भाऊराव वाढाई, तुकाराम वसावे, माधुरी वसावे, सायसिंग वसावे, सुनील वसावे, ईश्वर वसावे, चेतन वसावे विमल वसावे, माधव पाडवी व पालक उपस्थित होते.

Web Title: Parent Sahavichar Sabha at Jamana Ashram School