लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

आठ हजार भावी मास्तर देणार आज टीईटी प्रवेश परीक्षा! - Marathi News | Eight thousand future Masters will give TET entrance examination today! | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आठ हजार भावी मास्तर देणार आज टीईटी प्रवेश परीक्षा!

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भावी आठ हजार मास्तर रविवारी टीईटीची प्रवेश परिक्षा देणार आहेत. यापूर्वी या परीक्षेतील मॅजीक ... ...

अखेरच्या बॉलर्पयत रंगला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सामना - Marathi News | Rangal faces the choice of president-vice president until the last ball | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अखेरच्या बॉलर्पयत रंगला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सामना

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट¦ेंटी-ट¦ेंटी सामन्यात अखेरच्या बॉलर्पयत मॅच कुणाच्या बाजुने फिरेल हे जसे सांगता ... ...

काँग्रेसच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात - Marathi News | Beginning of Congress's politics of apartheid | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काँग्रेसच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष  निवडीच्या राजकारणात काँग्रेसचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले असून ... ...

जि.प.मध्ये अखेर काँग्रेस-शिवसेनेचेच जमले - Marathi News | Finally, the Congress-Shiv Sena assembled in the district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जि.प.मध्ये अखेर काँग्रेस-शिवसेनेचेच जमले

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  काँग्रेस व शिवसेनेने अखेर राज्य, नंदुरबार पालिका यामध्ये असलेल्या आघाडीचा कित्ता गिरवत जिल्हा परिषदेवरही ... ...

नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता - Marathi News | Nandurbar Zilla Parishad finally gives Congress-Shiv Sena power | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेना यांचीच सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी तर ... ...

अर्थव्यवस्थेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर मात्र तरी दरडोई उत्पादन कमी - Marathi News | Although India is the third largest economy in the world, per capita production is low | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अर्थव्यवस्थेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर मात्र तरी दरडोई उत्पादन कमी

सागर दुबे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री भारत हा अर्थव्यवस्थेत तिसºया क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती ... ...

कुठे जल्लोष तर कुणाचा हिरमोड - Marathi News | Where the shouting and the harem of someone | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुठे जल्लोष तर कुणाचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीनिमित्ताने ग्रामीण भागातील जनता तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमली होती. या निवडणुकीत ज्यांनी बाजी मारली त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला तर ज ...

तरुणाईच्या ‘जाणीवांचा’ जागर - Marathi News | The awakening of the 'senses' of youth | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तरुणाईच्या ‘जाणीवांचा’ जागर

शहादा : शेतकरी आत्महत्या, बहिणाबाइंर्ची गाणी, अवयवदान, समलिंगीचा स्वीकार, देहदान, नारी शक्ती, व्यसनमुक्ती, आजचा वारकरी, रस्ता सुरक्षा, पर्यावरण, सर्जिकल स्ट्राईक, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले संवर्धन, छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक, असे असंख्य व ...

विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली - Marathi News | Constitution Week awareness rally in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ििजल्हा व सत्र ... ...